Makar Sankranti 2026: यंदा ‘संक्रांत’ कशावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य

Makar Sankranti 2026: यंदा ‘संक्रांत’ कशावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य दरवर्षी मकर संक्रांतीच्या आगमनासोबतच तिचे स्वरूप, वाहन, वस्त्र आणि शस्त्र याबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असते. १४ जानेवारी २०२६ रोजी येणारी मकर संक्रांत केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंचांगातील ग्रहस्थितीच्या आधारे या संक्रांतीवरून येणाऱ्या वर्षातील सामाजिक, … Read more

कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये 2% वाढ! | Government Employees

कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये 2% वाढ! | Government Employees केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. येणारे 2026 हे वर्ष सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण, देशातील महागाईच्या नवीन आकडेवारीवरून महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवण्याचे स्पष्ट … Read more

1 जुलैपासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार; 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र

1 जुलैपासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार; 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिनांक 01 जुलै 2025 पासून 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढ लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन राज्य सरकारी गट … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ; परिपत्रक निर्गमित

राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ; परिपत्रक निर्गमित वित्त विभागामार्फत दि. 08 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, जर ते नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील विभागात सेवेत असतील, तर त्यांना मुळ वेतनाच्या 15 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. या भत्त्याची … Read more

१ लाखांच्या डाउन पेमेंटवर WagonR खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा संपूर्ण हिशोब

१ लाखांच्या डाउन पेमेंटवर WagonR खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा संपूर्ण हिशोब सध्या कार खरेदी करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि परवडणारे झाले आहे. बँका आणि फायनान्स कंपन्या कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी कार घेणे सहज शक्य झाले आहे. जर तुम्ही Maruti Suzuki WagonR खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासंबंधीचा आर्थिक … Read more

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! महत्वाचे अपडेट तात्काळ पहा Petrol Diesel Price

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! महत्वाचे अपडेट तात्काळ पहा Petrol Diesel Price Petrol Diesel Price:वाढत्या महागाईशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत २०२६ मध्ये मोठी घसरण होऊन, जून महिन्यापर्यंत तेलाचे दर प्रति बॅरल ५० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये वर्तविण्यात … Read more

बांधकाम कामगार योजना आता या १० वस्तू मिळणार, भांडी वाटप! नवीन शासन निर्णय निर्गमित | Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजना आता या १० वस्तू मिळणार, भांडी वाटप! नवीन शासन निर्णय निर्गमित | Bandhkam Kamgar Yojana Bandhkam Kamgar Yojana:१)नवीन शासन निर्णय :महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essential kit) पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हॉटेल व दैनिक भत्त्यांचे नवे दर लागू; शासन निर्णय GR

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हॉटेल व दैनिक भत्त्यांचे नवे दर लागू; शासन निर्णय GR राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी हे शासकीय कामकाजाच्या निमित्ताने मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर गेल्यास त्यांना हॉटेल वास्तव्य भत्ता तसेच दैनंदिन खर्चासाठी दैनिक भत्ता (Daily Allowance) अदा करण्यात येतो. या भत्त्यांचे दर कालानुरूप बदलले जात असून, सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या … Read more

खुशखबर! महिलांना मोफत शिलाई मशीन अर्ज सुरू; आणि खात्यात जमा होणार १५,००० रुपये – असा करा झटपट अर्ज | Shilai Machine Yojana

खुशखबर! महिलांना मोफत शिलाई मशीन अर्ज सुरू; आणि खात्यात जमा होणार १५,००० रुपये – असा करा झटपट अर्ज | Shilai Machine Yojana महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले जात आहे. सध्या … Read more

संपूर्ण वर्ष पैसाच पैसा! कर्मदाता शनी ‘या’ ३ राशींना करणार कोट्यधीश, नोकरीत मोठी पगारवाढ

संपूर्ण वर्ष पैसाच पैसा! कर्मदाता शनी ‘या’ ३ राशींना करणार कोट्यधीश, नोकरीत मोठी पगारवाढ Shani Gochar 2026 : २०२६ मध्ये शनी-गुरूचा प्रभाव कोणाच्या जीवनात आणणार सुवर्णकाळ? ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा न्यायाधीश मानले जाते. व्यक्तीने आयुष्यात केलेल्या कर्मांनुसार शनि त्याला योग्य फळ देतो. भाग्याचा कारक गुरु, कर्माचा कारक सूर्य आणि न्यायाचा कारक शनि यांचे संक्रमण एखाद्या व्यक्तीच्या … Read more