सरपंच – उपसरपंच मानधनाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित
सरपंच – उपसरपंच मानधनाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्यांचे बैठक भत्ते अदा करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये … Read more