मोठी बातमी: दहावी–बारावीची 107 परीक्षा केंद्रे रद्द; सविस्तर बातमी पहा

SSC–HSC Exam Centers: मोठी बातमी; दहावी–बारावीची 107 परीक्षा केंद्रे रद्द; सविस्तर बातमी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान आढळलेल्या गैरप्रकारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई का करण्यात आली? परीक्षांमधील कॉपी, गैरप्रकार आणि … Read more