भारतीय रेल्वेत एकूण २२००० जागांसाठी भरती, railway bharti 2026

भारतीय रेल्वेत एकूण २२००० जागांसाठी भरती, railway bharti 2026 भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. Railway Group D मेगाभरती 2026 जाहीर झाली असून, या भरतीअंतर्गत तब्बल 22,000 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती 10वी उत्तीर्ण आणि ITI पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे … Read more