वयानुसार निवृत्तीवेतनात वाढ : १ जानेवारी २०२४ पासून लागू, वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय
वयानुसार निवृत्तीवेतनात वाढ : १ जानेवारी २०२४ पासून लागू, वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वयानुसार निवृत्तीवेतन वाढ लागू होण्याची तारीख फरकाची रक्कम अनुज्ञेय नाही … Read more