जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट
जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट राज्यात सध्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या हालचालींनाही वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा याच आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य … Read more