Big Breaking : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार!
Big Breaking : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार! केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात (DA) पुन्हा 2 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मिळणारा डी.ए. 58 टक्के असून, वाढीनंतर तो थेट 60 टक्क्यांवर जाणार आहे. सध्या किती डी.ए. मिळतो? … Read more