राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्यांमध्ये वाढ – सुधारित शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्यांमध्ये वाढ – सुधारित शासन निर्णय राज्यातील वर्ग–04 म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या काही भत्यांमध्ये वाढ करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सुधारित शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिलाई दर व धुलाई भत्ता यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास शासनाने … Read more