Bank Loan EMI: गृह आणि कार कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी
Bank Loan EMI: गृह आणि कार कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी गृहकर्ज आणि कार कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील मोठी खासगी बँक HDFC बँकेने कर्जाच्या ईएमआयमध्ये घट होईल असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने काही निवडक कर्ज कालावधींसाठी एमसीएलआर (MCLR) दरात ५ बेसिस पॉइंटपर्यंत कपात केली आहे. ही नवीन व्याजदर कपात ७ जानेवारी २०२६ पासून … Read more