1 जुलैपासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार; 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र
1 जुलैपासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार; 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिनांक 01 जुलै 2025 पासून 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढ लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन राज्य सरकारी गट … Read more