राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट: 07 जानेवारी 2026 रोजी 03 महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR जारी

राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट: 07 जानेवारी 2026 रोजी 03 महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR जारी राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक 07 जानेवारी 2026 हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. राज्य शासनाकडून आजच्या दिवशी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम संबंधित विभागांतील … Read more