घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त, जिल्ह्यानुसार आज पासून नवीन दर पहा. gas cylinder
घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त, जिल्ह्यानुसार आज पासून नवीन दर पहा. gas cylinder Domestic gas cylinder : घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त! आजपासून लागू नवे दर, महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांना दिलासा महागाईने आधीच सामान्य माणसाची कंबर मोडलेली असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी 2026 महिन्यासाठी महाराष्ट्रात घरगुती 14.2 किलो विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचे नवे … Read more