पगारवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश; जाणून घ्या सविस्तर अपडेट
पगारवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश; जाणून घ्या सविस्तर अपडेट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओ संदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला … Read more