जिल्हा परिषद भरती 2026 : जिल्हा परिषद अंतर्गत या पदासाठी अर्ज सुरू
जिल्हा परिषद भरती 2026 : जिल्हा परिषद अंतर्गत या पदासाठी अर्ज सुरू जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 66 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा. रिक्त पदांचा तपशील अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 01 दवाखाना व्यवस्थापक … Read more